Webinar for Online Free Class
दि. 02 नोव्हेंबर 2020
प्रिय विद्यार्थी,पालक , शिक्षक, मुख्याध्यापक,
शालेय शिक्षण विà¤ागातर्फे इ. 1 ली ते इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय SWADHYAY ( Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana). या योजनेचे सादरीकरण दि. 03 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात येणार आहे. सदर सादरीकरणास मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विà¤ाग या देखील उपस्थित असणार आहेत.
सदर योजनेसाठी मा. बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू, राज्यमंत्री, शालेय शिक्षण यांचे मार्गदर्शन लाà¤à¤²े आहे.
सदर सादरीकरणास मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विà¤ाग, मा. विशाल सोळंकी, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य तसेच राज्याचे सर्व शिक्षण संचालक, विà¤ागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.
प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे व सर्व विद्यार्थी, पालक यांच्यासह सदर सादरीकरण पाहण्यास ऑनलाईन उपस्थित राहावे.
संचालक ,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
सर्व अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना याचे थेट प्रक्षेपण
खालील लिकवर पाहता येईल. याचवेळी विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाठकसा घ्यायचा याची देखील माहिती होईल.
1 Comments