Syllabus for CET for seeking
admission to Std. XI
अकरावी
प्रवेशासाठी सी.ई.टी. चा अभ्यासक्रम
1) Subject: English
1) Compound Words
2) Word Chain
3) Type of sentences
4) Gerund /Participle/Infinitive
5) Punctuation
6) Homophone/Homograph
7) Spot the error
8) Correct the spelling
9) Subject verb agreement
10) Use of correct verb form
11) Figures of speech
12) Alphabetical order
13) Parts of Speech
14) Direct and indirect speech
15) Tense
16) Word Register
17) Active and passive voice
18) Degree of Comparison
19) Modal Auxiliaries
20) Antonyms and Synonyms
21) Prefix or Suffix
22) Word Formation
23) Co-ordinator/Subordinator
24) Find the word class (Noun/Verb)
25) Fill in the blanks by choosing
the correct phrase/ Idiom /Maxim
26) Proverbs and their meanings
27) Framing Questions
28) Question Tag
29) Not only.... but also
30) No Sooner.... than
31) As soon as
32) Clauses- Identify and state its
kind
33) Transformation of Sentences
2) Subject: Science and technology
१. गुरुत्वाकर्षण (Gravitation)
२. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरणे (Periodic Classification of Elements)
३. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे (Chemical Reaction and Equation)
४. विद्युतधारेचे परिणाम (Effect of Electric Current)
५. उष्णता (Heat)
६. प्रकाशाचे अपवर्तन (Refraction of light)
७. भिंगे व त्याचे उपयोग (Lenses)
८. धातुविज्ञान (Metallurgy)
९. कार्बनी संयुगे (Carbon Compounds)
१०. अवकाश मोहिमा (Space Mission)
(भाग २) (Part – 2)
१. अनुवंशिकता व उत्क्रांती (Heredity and Evolution)
२. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग – १ (Life Processes in Living Organisms Part – 1)
३. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग – २ (Life Processes in Living Organisms Part – 2)
४. पर्यावरणीय व्यवस्थापन (Environmental Management)
५. हरित उर्जेच्या दिशेने (Towards Green Energy)
६. प्राण्यांचे वर्गीकरण (Animal Classification)
७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची (Introduction to Microbiology)
८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान (Cell Biology and Biotechnology)
९. सामाजिक आरोग्य (Social Health)
१०. आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)
3) Subject: Mathematics
बीजगणित (भाग १) Algerbra (Part – 1)
१. दोन चलातील रेषीय समीकरणे
२. वर्ग समीकरणे
३. अंकगणित श्रेढी
४. संभाव्यता
भूमिती (भाग २) Geometry (Part – 2)
१. समरूपता (Similarity)
२. पायथागोरसचे प्रमेय (Pythagoras Theorem)
३. वर्तुळ (Circle)
४. निर्देशक भूमिती (Co-ordinate Geometry)
५. त्रिकोणमिती (Trigonometry)
4) Subject: Social
Science
१. प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकीत्सक समालोचन
(Critical Summary of History from Ancient to Modern Period)
२. उपयोजित इतिहास (Applied History)
३. प्रसार माध्यमे आणि इतिहास (Mass Media & History)
४. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास (शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी हा घटक (पाठ्यघटक – ६) वगळलेला आहे.) (Entertainment Media and History) (For Academic Year 2020-21 this unities omitted for evaluation) (Chapter – 6 Omitted)
५. कला, क्रीडा, साहित्यक्षेत्र आणि इतिहास (शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी हा घटक (पाठ्यघटक – ४) वगळलेला आहे.) (Arts, Sports, Literature and History) (For Academic Year 2020-21 this unities omitted for evaluation) (Chapter – 4 Omitted)
६. पर्यटन आणि इतिहास (Tourism and History)
७. इतिहास व अन्य क्षेत्रे (History and Other Discipline)
राज्यशास्त्र (Political Science)
१. संविधानाची वाटचाल (Working of Constitution)
२. निवडणूक प्रक्रिया (The Electoral Process)
३. राजकीय पक्ष (राष्ट्रीय) (Political Parties(National))
४. राजकीय पक्ष (प्रादेशिक) (Political Parties(Regional))
५. सामाजिक व राजकीय चळवळी (Social and Political Movements)
भूगोल – Geography
१. स्थान व विचार (Location and Extent)
२. प्राकृतिक रचना व जलप्रणाली (Physiography and Drainage)
३. नैसर्गिक वनस्पती व प्राणी (Natural Vegetation and Wild Life)
४. अर्थव्यवस्था व व्यवसाय (Economy and Occupations)
५. पर्यटन वाहतूक व संदेशवहन (Tourism, Transportation and Communication)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय दिनांक २८ मे, २०२४ व दिनांक २४ जून २०२१ नुसार इ. ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामाईक वेश परीक्षेचे (CET) आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक २० व २१ जुलै रोजी तसेच दिनांक २४/७/२०२४ पासून आवेदनपत्र स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर आवेदनपत्रामध्ये माहिती भरताना विद्याथ्र्यांकडून काही चुका झाल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी होत आहे.
सदर परीक्षेची आवेदनपत्र सादर करताना संगणक प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा (Edit Option) दिनांक ३१/७/२०२१ (सायंकाळी ५.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदर सुविधा दिनांक ०२/८/२०२१ (रात्री ११.५९ पर्यंत) उपलब्ध असेल.
यानुसार
विद्यार्थ्यांना आवेदनपत्रात भरलेल्या माहितीमध्ये
पुढीलप्रमाणे दुरुस्ती करता येईल.
अ) राज्य मंडळावी
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.
१० वी) परीक्षा
सन २०२१ मध्ये
उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना
आवश्यकता असल्यास संगणक प्रणालीतील
खालील माहितीमध्ये बदल
किंवा दुरुस्ती करता
येईल,
१) ई-मेल
आयडी, मोबाईल क्रमांक
२) परीक्षेचे माध्यम सेमी
इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्रे
या विषयाच्या प्रश्नांचे
माध्यम
३) विद्यार्थ्याचा तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाचा
पत्ता व त्यानुसार
परीक्षा केंद्रासाठी निवडलेला
जिल्हा, तालुका / शहराचा
विभाग (WARD)
४) इ.१०
वीचे आवेदनपत्र भरताना
SEBC प्रवर्गाची नोंद केलेल्या
विद्याथ्र्यांच्या बाबतीत शासनाच्या
सुधारित तरतुदीनुसार निश्चित
केलेला प्रवर्ग (खुला
अथवा EWS प्रवर्ग)
उपरोक्त माहिती व्यतिरिक्त
इतर माहिती ही
विद्यार्थ्याने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
(३.१० वी) परीक्षा सन २०२१ साठी शाळेमार्फत
भरलेल्या आवेदनपत्रावरुन घेण्यात आलेली आहे.
त्यामुळे सदर माहितीमध्ये
बदल असल्यास विद्यार्थ्यांने
संबंधित शाळेशी त्वरित
संपर्क साधावा. याबाबत
शाळांना स्वतंत्रपणे सूचना
देण्यात आलेल्या आहेत.
ब) राज्यमंडळाची माध्यमिक शालान्त
प्रमाणपत्र (इ.१०
वी) परीक्षा सन
२०२१ पूर्वी उत्तीर्ण/
प्रविष्ठ झालेले विद्यार्थी
आणि सीबीएसई, आयसीएसई
व अन्य मंडळांचे
विद्यार्थी यांनी संगणक
प्रणालीमध्ये आवेदनपत्र सादर करताना
भरलेल्या कोणत्याही माहितीमध्ये आवश्यकता
असल्यास बदल किंवा
दुरुस्ती करता येईल.
विद्याथ्र्यांना उपरोक्तप्रमाणे संगणक प्रणालीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांनी आपला आवेदनपत्र क्रमांक (Application No.) व संगणक प्रणालीमध्ये नोंदविलेला मोबाईक क्रमांक वापरून लॉग ईन (Log in) करावे व Edit Option क्लीक करून भरलेल्या माहितीमध्ये आवश्यक दुरूस्त्या कराव्यात व दुरुस्तीसह फॉर्म सबमिट करावा.
काही विद्यार्थ्यांनी एका पेक्षा अधिक आवेदनपत्रे संगणक प्रणालीमध्ये भरल्याची बाबही निदर्शनास आली आहे.
अशा विद्यार्थ्यांनी योग्य ते एकच आवेदनपत्र ठेवून जादाची आवेदनपत्रे Delete करण्याची सुविधा दिनांक ०१.०८.२०२१ (सकाळी ११.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अशा विद्यार्थ्यांना अनावश्यक जादा भरलेले आवेदनपत्र Delete पर्यायाचा विकल्प वापरून रदद करता येतील.
मात्र अशा विद्यार्थ्यांनी किमान एक योग्य आवेदनपत्र संगणक प्रणालीमध्ये असल्याची खातरजमा करावी.
सदर सुविधादेखील दिनांक ०२.०८.२०२१ (रात्री ११.५१ पर्यंत) उपलब्ध असेल.
सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटकांच्या यासंदर्भातील व अन्य शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा तपशिल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच आवेदनपत्र भरण्याच्या संकेत स्थळावर तांत्रिक बाबींसाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाईन तपशील उपलब्ध करून दिलेला आहे.
--------------------------------
14 Comments